mr_tn/1pe/02/06.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# Scripture contains this
वचने अशी बोलली आहेत जशी की ती एक पात्र होती. या परिच्छेदाचा संदर्भ अशा शब्दांशी येतो ज्याला एखादा व्यक्ती वचनात वाचतो. पर्यायी भाषांतर: “हेच ते आहे ज्याला संदेष्ट्यांनी खूप पूर्वी वचनात लिहिले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# See
येथे “पहा” हा शब्द जी आश्चर्यचकित माहिती येत आहे त्याकडे लक्ष द्या असे सूचित करतो.
# a cornerstone, chosen and valuable
देव एक आहे जो खडक निवडतो. पर्यायी भाषांतर: “एक अतिशय महत्वाचा कोनशीला, ज्याला मी निवडले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# a cornerstone
संदेष्टा मसीहाबद्दल इमारतीमधील अतिशय महत्वाचा खडक असे बोलतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])