# Scripture contains this वचने अशी बोलली आहेत जशी की ती एक पात्र होती. या परिच्छेदाचा संदर्भ अशा शब्दांशी येतो ज्याला एखादा व्यक्ती वचनात वाचतो. पर्यायी भाषांतर: “हेच ते आहे ज्याला संदेष्ट्यांनी खूप पूर्वी वचनात लिहिले होते” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # See येथे “पहा” हा शब्द जी आश्चर्यचकित माहिती येत आहे त्याकडे लक्ष द्या असे सूचित करतो. # a cornerstone, chosen and valuable देव एक आहे जो खडक निवडतो. पर्यायी भाषांतर: “एक अतिशय महत्वाचा कोनशीला, ज्याला मी निवडले आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # a cornerstone संदेष्टा मसीहाबद्दल इमारतीमधील अतिशय महत्वाचा खडक असे बोलतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])