mr_tn/1pe/02/02.md

2.9 KiB

As newborn infants, long for pure spiritual milk

पेत्र त्याच्या वाचकांबद्दल बोलत आहे जसे की ते बाळ आहेत. बालकांना अतिशय शुद्ध अन्न लागते, ज्यांना ते सहजपणे पचवू शकतात. त्याचप्रकारे विश्वासणाऱ्यांना देवाच्या वचनातून शुद्ध शिकवण दिली गेली पाहिजे. पर्यायी भाषांतर: “नुकतेच जन्मलेले बाळ आईच्या निऱ्या दुधाची इच्छा धरते, तश्याच प्रकारे तुम्हीही शुद्ध आत्मिक दुधाची इच्छा धरली पाहिजे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

long for

तीव्र इच्छा बाळगा किंवा “च्या साठी आतुर व्हा”

pure spiritual milk

पेत्र देवाच्या वचनाबद्दल बोलतो आहे जसे की ते आत्मिक दुध आहे जे मुलांचे पोषण करते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you may grow in salvation

येथे “तारण” या शब्दाचा संदर्भ जेंव्हा येशू परत येईल तेंव्हा देव त्याच्या लोकांना तारणाच्या पुर्णत्वेपर्यंत आणेल याच्याशी येतो (पहा 1 पेत्र 1:5). ते त्या प्रकारे वेगात कार्य करणारे होते जे तरनाशी सुसंगत होते. तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशासह केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “जोपर्यंत देव तुम्हाला पूर्णपणे वाचवत नाही तोपर्यंत तुम्ही आत्मिकदृष्ट्या वाढत गेले पाहिजे” (पहा: [[rc:///ta/man/translate/figs-abstractnouns]] आणि [[rc:///ta/man/translate/figs-explicit]])

grow

पेत्र विश्वासणाऱ्यांनी देवाच्या ज्ञानात आणि त्याच्याशी विश्वासात राहण्यात वाढत गेले पाहिजे याबद्दल बोलतो जसे की ते बालके आहेत जी मोठी होतात. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)