mr_tn/1pe/01/05.md

1.4 KiB

You are protected by God's power

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुमचे संरक्षण करत आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

by God's power

येथे “सामर्थ्य” हे देव बलवान आहे आणि तो विश्वासणाऱ्यांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे असे सांगण्याचा एक प्रकार आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

through faith

येथे “विश्वास” याचा संदर्भ विश्वासणारे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात या तथ्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विश्वासामुळे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

that is ready to be revealed

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याला देव प्रकट करण्यास तयार आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)