# You are protected by God's power हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुमचे संरक्षण करत आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # by God's power येथे “सामर्थ्य” हे देव बलवान आहे आणि तो विश्वासणाऱ्यांचे संरक्षण करण्यास सक्षम आहे असे सांगण्याचा एक प्रकार आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # through faith येथे “विश्वास” याचा संदर्भ विश्वासणारे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात या तथ्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विश्वासामुळे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]]) # that is ready to be revealed हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “ज्याला देव प्रकट करण्यास तयार आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])