mr_tn/1pe/01/20.md

16 lines
1.4 KiB
Markdown

# Christ was chosen
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने ख्रिस्ताला निवडले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# before the foundation of the world
तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशाने करू शकता. पर्यायी भाषांतर: “देवाने जग निर्माण केले त्यापूर्वी” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns]])
# he has been revealed to you
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला तुम्हास प्रकट केले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# he has been revealed to you
पेत्राचे म्हणणे असे नव्हते की त्याच्या वाचकांनी प्रत्यक्षात ख्रिस्ताला पहिले, परंतु ते त्याच्याबद्दल सत्य शिकले असे होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])