mr_tn/1pe/01/20.md

1.4 KiB

Christ was chosen

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने ख्रिस्ताला निवडले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

before the foundation of the world

तुम्ही याचे भाषांतर मौखिक वाक्यांशाने करू शकता. पर्यायी भाषांतर: “देवाने जग निर्माण केले त्यापूर्वी” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-abstractnouns)

he has been revealed to you

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवाने त्याला तुम्हास प्रकट केले” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

he has been revealed to you

पेत्राचे म्हणणे असे नव्हते की त्याच्या वाचकांनी प्रत्यक्षात ख्रिस्ताला पहिले, परंतु ते त्याच्याबद्दल सत्य शिकले असे होते. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)