mr_tn/1pe/01/13.md

3.2 KiB

So gird

या कारणामुळे, बांधणे. येथे पेत्र “म्हणून” या शब्दाचा वापर त्याने मागे तारणाबद्दल, त्यांच्या विश्वासाबद्दल आणि संदेष्ट्यांना प्रकटीकरण देणारा ख्रिस्ताचा आत्मा याबद्दल जे काही सांगितले त्याला संदर्भित करण्यासाठी करतो.

gird up the loins of your mind

कंबर बांधणे याचा संदर्भ कठोर परिश्रमाची तयारी करण्याशी येतो. हे सहज हालचाल करण्यासाठी एखाद्याच्या झग्याचे टोक कमरेभोवती असणाऱ्या पट्ट्यात खोचण्याच्या परंपरेतून येते. पर्यायी भाषांतर: “तुमची मने तयार करा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

Be sober

येथे “गंभीर” या शब्दाचा संदर्भ मानसिक स्पष्टता आणि दक्षता याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विचारांना नियंत्रित करा” किंवा “तुम्ही ज्याचा विचार करता त्याबद्दल काळजीपूर्वक असा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-idiom)

the grace that will be brought to you

हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुम्हावर जी दया दाखवेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

the grace that will be brought to you

येथे विश्वासणाऱ्यांशी दयेने वागण्याच्या देवाच्या पद्धतीबद्दल बोलले आहे जसे की ती एक वस्तू आहे जी त्यांच्याकडे आणली जाईल. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

when Jesus Christ is revealed

याचा संदर्भ जेंव्हा ख्रिस्त परत येईल त्याच्याशी येतो. हे सक्रीय स्वरुपात सुद्धा व्यक्त केले जाऊ शकते. तुम्ही याचे भाषांतर 1 पेत्र 1:7 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: जेंव्हा येशू ख्रिस्त सर्व लोकांना प्रकट होईल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)