24 lines
3.2 KiB
Markdown
24 lines
3.2 KiB
Markdown
|
# So gird
|
||
|
|
||
|
या कारणामुळे, बांधणे. येथे पेत्र “म्हणून” या शब्दाचा वापर त्याने मागे तारणाबद्दल, त्यांच्या विश्वासाबद्दल आणि संदेष्ट्यांना प्रकटीकरण देणारा ख्रिस्ताचा आत्मा याबद्दल जे काही सांगितले त्याला संदर्भित करण्यासाठी करतो.
|
||
|
|
||
|
# gird up the loins of your mind
|
||
|
|
||
|
कंबर बांधणे याचा संदर्भ कठोर परिश्रमाची तयारी करण्याशी येतो. हे सहज हालचाल करण्यासाठी एखाद्याच्या झग्याचे टोक कमरेभोवती असणाऱ्या पट्ट्यात खोचण्याच्या परंपरेतून येते. पर्यायी भाषांतर: “तुमची मने तयार करा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
|
||
|
|
||
|
# Be sober
|
||
|
|
||
|
येथे “गंभीर” या शब्दाचा संदर्भ मानसिक स्पष्टता आणि दक्षता याच्याशी येतो. पर्यायी भाषांतर: “तुमच्या विचारांना नियंत्रित करा” किंवा “तुम्ही ज्याचा विचार करता त्याबद्दल काळजीपूर्वक असा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])
|
||
|
|
||
|
# the grace that will be brought to you
|
||
|
|
||
|
हे सक्रीय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देव तुम्हावर जी दया दाखवेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|
||
|
|
||
|
# the grace that will be brought to you
|
||
|
|
||
|
येथे विश्वासणाऱ्यांशी दयेने वागण्याच्या देवाच्या पद्धतीबद्दल बोलले आहे जसे की ती एक वस्तू आहे जी त्यांच्याकडे आणली जाईल. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|
||
|
|
||
|
# when Jesus Christ is revealed
|
||
|
|
||
|
याचा संदर्भ जेंव्हा ख्रिस्त परत येईल त्याच्याशी येतो. हे सक्रीय स्वरुपात सुद्धा व्यक्त केले जाऊ शकते. तुम्ही याचे भाषांतर [1 पेत्र 1:7](../01/07.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: जेंव्हा येशू ख्रिस्त सर्व लोकांना प्रकट होईल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
|