mr_tn/1jn/05/04.md

16 lines
1.6 KiB
Markdown

# everyone who is born from God overcomes
देवाची सर्व मुले विजय मिळवतात
# overcomes the world
जगावर विजय मिळवतात, “जगाविरुद्ध यशस्वी होतात,” किंवा “अविश्वासणारे ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी करण्यास नकार देतात”
# the world
हा परिच्छेद “जग” याचा वापर या जगातील सर्व पापी लोक आणि दुष्ट व्यवस्था यांना संदर्भित करण्यासाठी करतो. पर्यायी भाषांतर: “जगातील प्रत्यक गोष्ट जी देवाच्या विरुद्ध आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# And this is the victory that has overcome the world, even our faith
आणि हे ते आहे जे आम्हाला देवाविरुद्ध पाप करण्याकडे नेते त्याचा विरोध करण्याचे सामर्थ्य देते: आमचा विश्वास किंवा “आणि हा आमचा विश्वास आहे जो आम्हाला देवाविरुद्ध पाप करण्याकडे जे नेते त्याचा विरोध करण्याचे सामर्थ्य देतो”