mr_tn/1jn/05/04.md

1.6 KiB

everyone who is born from God overcomes

देवाची सर्व मुले विजय मिळवतात

overcomes the world

जगावर विजय मिळवतात, “जगाविरुद्ध यशस्वी होतात,” किंवा “अविश्वासणारे ज्या गोष्टी करतात त्या गोष्टी करण्यास नकार देतात”

the world

हा परिच्छेद “जग” याचा वापर या जगातील सर्व पापी लोक आणि दुष्ट व्यवस्था यांना संदर्भित करण्यासाठी करतो. पर्यायी भाषांतर: “जगातील प्रत्यक गोष्ट जी देवाच्या विरुद्ध आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)

And this is the victory that has overcome the world, even our faith

आणि हे ते आहे जे आम्हाला देवाविरुद्ध पाप करण्याकडे नेते त्याचा विरोध करण्याचे सामर्थ्य देते: आमचा विश्वास किंवा “आणि हा आमचा विश्वास आहे जो आम्हाला देवाविरुद्ध पाप करण्याकडे जे नेते त्याचा विरोध करण्याचे सामर्थ्य देतो”