mr_tn/1jn/03/13.md

758 B

my brothers

माझ्या सहकारी विश्वासणाऱ्यांनो. योहानाचे वाचक हे पुरुष आणि स्त्री दोन्ही होते.

if the world hates you

येथे “जग” हा शब्द अशा लोकांना संदर्भित करतो, जे देवाचा सन्मान करत नाहीत. पर्यायी भाषांतर: “जर जे देवाचा सन्मान करत नाहीत ते तुमचा द्वेष करतील जे तुम्ही देवाचा सन्मान करता” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)