mr_tn/1jn/03/13.md

8 lines
758 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# my brothers
माझ्या सहकारी विश्वासणाऱ्यांनो. योहानाचे वाचक हे पुरुष आणि स्त्री दोन्ही होते.
# if the world hates you
येथे “जग” हा शब्द अशा लोकांना संदर्भित करतो, जे देवाचा सन्मान करत नाहीत. पर्यायी भाषांतर: “जर जे देवाचा सन्मान करत नाहीत ते तुमचा द्वेष करतील जे तुम्ही देवाचा सन्मान करता” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])