mr_tn/1jn/03/07.md

1.7 KiB

Dear children

योहान हा एक वृद्ध मनुष्य आणि त्यांचा पुढारी होता. त्याने या अभिव्यक्तीचा वापर त्यांच्याबद्दलचे त्याचे प्रेम दाखवण्यासाठी केला. तुम्ही याचे भाषांतर 1 योहान 2:1 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “ख्रिस्तामधील माझ्या प्रिय मुलांनो” किंवा “तुम्ही जे मला माझ्या स्वतःच्या मुलांइतकेच प्रिय आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

do not let anyone lead you astray

येथे “भलतीकडे नेणे” हे एखाद्याला अशा गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार करणे जी खरी नाही याचे रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “कोणीही तुम्हाला मूर्ख बनवू देऊ नका” किंवा “कोणीही तुम्हाला फसवू देऊ नका” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

The one who does righteousness is righteous, just as Christ is righteous

प्रत्येकजण जो योग्य ते करतो तो देवाला संतोषवितो जसा ख्रिस्त देवाला संतोषवित होता.