mr_tn/1jn/02/27.md

20 lines
2.6 KiB
Markdown

# Connecting Statement:
29 व्या वचनाच्या सुरवातीला, योहान देवाच्या कुटुंबात जन्म घेतल्याच्या संकल्पनेची ओळख करून देतो. आधीच्या वचनात असे दिसते की, विश्वासणारे पाप करत राहतात; हा भाग हे दाखवतो की विश्वासणाऱ्यांकडे नवीन स्वभाव देखील आहे, जो पाप करू शकत नाही. हे असे दर्शविते की, विश्वासणारे एकमेकांना कसे ओळखू शकतात.
# As for you
ख्रिस्ताविरुद्ध असलेले लोक कसे जगतात त्यांचे अनुसरण करण्याएवजी येशूचे अनुयायी म्हणून त्यांनी कसे जगले पाहिजे यापेक्षा काहीतरी वेगळ योहान त्यांना सांगतो हे येथे चिन्हित होते.
# the anointing
याचा संदर्भ “देवाच्या आत्मा” याच्याशी येतो. [1 योहान 2:20](../02/20.md) मधील “अभिषेक” याबद्दलची माहिती पहा.
# as his anointing teaches you everything
येथे “सर्वकाही” हा शब्द एक सामान्य विधान आहे. पर्यायी भाषांतर: “कारण त्याचा अभिषेक ज्या कशाची तुम्हाला गरज आहे ते सर्वकाही तुम्हाला शिकवतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])
# remain in him
एखाद्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे. तुम्ही “देवामध्ये राहणे” याचे भाषांतर [1 योहान 2:6](../02/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्याबरोबर सहभागीता करत राहा” किंवा “त्याच्याशी जोडलेले राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])