mr_tn/1jn/02/27.md

2.6 KiB

Connecting Statement:

29 व्या वचनाच्या सुरवातीला, योहान देवाच्या कुटुंबात जन्म घेतल्याच्या संकल्पनेची ओळख करून देतो. आधीच्या वचनात असे दिसते की, विश्वासणारे पाप करत राहतात; हा भाग हे दाखवतो की विश्वासणाऱ्यांकडे नवीन स्वभाव देखील आहे, जो पाप करू शकत नाही. हे असे दर्शविते की, विश्वासणारे एकमेकांना कसे ओळखू शकतात.

As for you

ख्रिस्ताविरुद्ध असलेले लोक कसे जगतात त्यांचे अनुसरण करण्याएवजी येशूचे अनुयायी म्हणून त्यांनी कसे जगले पाहिजे यापेक्षा काहीतरी वेगळ योहान त्यांना सांगतो हे येथे चिन्हित होते.

the anointing

याचा संदर्भ “देवाच्या आत्मा” याच्याशी येतो. 1 योहान 2:20 मधील “अभिषेक” याबद्दलची माहिती पहा.

as his anointing teaches you everything

येथे “सर्वकाही” हा शब्द एक सामान्य विधान आहे. पर्यायी भाषांतर: “कारण त्याचा अभिषेक ज्या कशाची तुम्हाला गरज आहे ते सर्वकाही तुम्हाला शिकवतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-hyperbole)

remain in him

एखाद्यामध्ये राहणे म्हणजे त्याच्याबरोबर सहभागीता करत राहणे. तुम्ही “देवामध्ये राहणे” याचे भाषांतर 1 योहान 2:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “त्याच्याबरोबर सहभागीता करत राहा” किंवा “त्याच्याशी जोडलेले राहा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)