mr_tn/1jn/02/24.md

3.5 KiB

General Information:

येथे “तुम्ही” हा शब्द अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ ज्यांना योहान लिहितो आणि त्याचबरोबर सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो. “तो” हा शब्द स्पष्ट आहे आणि त्याचा संदर्भ ख्रिस्ताशी येतो. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-you)

Connecting Statement:

विश्वासणाऱ्यांनी पहिल्यांदा जे ऐकले त्यात बनून राहण्याची आठवण योहान करून देतो.

As for you

ख्रिस्ताविरुद्ध असलेले लोक कसे जगतात त्याऐवजी येशूचे अनुयायी म्हणून त्यांनी कसे जगले पाहिजे या विषयी योहान त्यांना सांगतो हे येथे चिन्हित होते.

let what you have heard from the beginning remain in you

तुम्ही जे सुरवातीपासून ऐकले त्याची आठवण ठेवा आणि त्यावर विश्वास ठेवा. त्यांनी ते कसे ऐकले, त्यांनी काय ऐकले, आणि “सुरवातीला” म्हणजे काय हे स्पष्ट केले जाऊ शकते: पर्यायी भाषांतर: “जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विश्वासी बनला होता तेव्हा तुम्ही जसा विश्वास ठेवला होता, त्याप्रमाणे आम्ही येशूबद्दल जे काही शिकवलं त्यावर ठेवत राहा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-explicit)

what you have heard from the beginning

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विश्वासी बनला तेव्हा आम्ही तुम्हाला येशूबद्दल काय शिकवले होते

If what you heard from the beginning remains in you

“राहणे” हा शब्द संबंधाबद्दल बोलतो, ना की तारणाबद्दल. पर्यायी भाषांतर: “जे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा शिकवले त्यावर तुम्ही विश्वास ठेवत राहिला तर”

also remain in the Son and in the Father

“च्या मध्ये राहणे” याचा अर्थ सहभागीता सुरु ठेवणे. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर 1 योहान 2:6 मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “आणखी पिता आणि पुत्र यांच्याबरोबर सहभागीता सुरु ठेवा” किंवा “आणखी पिता आणि पुत्र यांना जडून राहा” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)