28 lines
3.5 KiB
Markdown
28 lines
3.5 KiB
Markdown
|
# General Information:
|
||
|
|
||
|
येथे “तुम्ही” हा शब्द अनेकवचनी आहे आणि त्याचा संदर्भ ज्यांना योहान लिहितो आणि त्याचबरोबर सर्व विश्वासणाऱ्यांशी येतो. “तो” हा शब्द स्पष्ट आहे आणि त्याचा संदर्भ ख्रिस्ताशी येतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])
|
||
|
|
||
|
# Connecting Statement:
|
||
|
|
||
|
विश्वासणाऱ्यांनी पहिल्यांदा जे ऐकले त्यात बनून राहण्याची आठवण योहान करून देतो.
|
||
|
|
||
|
# As for you
|
||
|
|
||
|
ख्रिस्ताविरुद्ध असलेले लोक कसे जगतात त्याऐवजी येशूचे अनुयायी म्हणून त्यांनी कसे जगले पाहिजे या विषयी योहान त्यांना सांगतो हे येथे चिन्हित होते.
|
||
|
|
||
|
# let what you have heard from the beginning remain in you
|
||
|
|
||
|
तुम्ही जे सुरवातीपासून ऐकले त्याची आठवण ठेवा आणि त्यावर विश्वास ठेवा. त्यांनी ते कसे ऐकले, त्यांनी काय ऐकले, आणि “सुरवातीला” म्हणजे काय हे स्पष्ट केले जाऊ शकते: पर्यायी भाषांतर: “जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विश्वासी बनला होता तेव्हा तुम्ही जसा विश्वास ठेवला होता, त्याप्रमाणे आम्ही येशूबद्दल जे काही शिकवलं त्यावर ठेवत राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
|
||
|
|
||
|
# what you have heard from the beginning
|
||
|
|
||
|
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा विश्वासी बनला तेव्हा आम्ही तुम्हाला येशूबद्दल काय शिकवले होते
|
||
|
|
||
|
# If what you heard from the beginning remains in you
|
||
|
|
||
|
“राहणे” हा शब्द संबंधाबद्दल बोलतो, ना की तारणाबद्दल. पर्यायी भाषांतर: “जे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा शिकवले त्यावर तुम्ही विश्वास ठेवत राहिला तर”
|
||
|
|
||
|
# also remain in the Son and in the Father
|
||
|
|
||
|
“च्या मध्ये राहणे” याचा अर्थ सहभागीता सुरु ठेवणे. तुम्ही यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर [1 योहान 2:6](../02/06.md) मध्ये कसे केले आहे ते पहा. पर्यायी भाषांतर: “आणखी पिता आणि पुत्र यांच्याबरोबर सहभागीता सुरु ठेवा” किंवा “आणखी पिता आणि पुत्र यांना जडून राहा” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
|