mr_tn/1jn/02/13.md

1.8 KiB

I am writing to you, fathers

येथे “वडील” हा शब्द शक्यतोकरून रूपक आहे ज्याचा संदर्भ परिपक्व विश्वासणाऱ्यांशी येतो. पर्यायी भाषांतर: “परिपक्व विश्वासी, मी तुम्हाला लिहित आहे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

you know

तुमचा त्याच्याबरोबर संबंध आहे

the one who is from the beginning

असा एक जो नेहमी जगला किंवा “असा एक जो नेहमी अस्तित्वात आहे.” याचा संदर्भ एकतर “येशूशी” किंवा “देव जो पिता” त्याच्याशी येतो.

young men

हे शक्यतोकरून अशा लोकांना संदर्भित करते, जे आता नवीन विश्वासी नाहीत तर ते आत्मिक परिपक्वतेत वाढत आहेत. पर्यायी भाषांतर: “तरुण विश्वासणारे” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

overcome

लेखक, विश्वासणाऱ्यांनी शैतानाचे अनुसरण करण्यास नकार देणे आणि त्याच्या योजनांना निष्फळ करणे याबद्दल बोलत आहे जसे की तो त्याच्यावर विजय मिळवण्याचा एक विषय आहे. (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)