# I am writing to you, fathers येथे “वडील” हा शब्द शक्यतोकरून रूपक आहे ज्याचा संदर्भ परिपक्व विश्वासणाऱ्यांशी येतो. पर्यायी भाषांतर: “परिपक्व विश्वासी, मी तुम्हाला लिहित आहे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # you know तुमचा त्याच्याबरोबर संबंध आहे # the one who is from the beginning असा एक जो नेहमी जगला किंवा “असा एक जो नेहमी अस्तित्वात आहे.” याचा संदर्भ एकतर “येशूशी” किंवा “देव जो पिता” त्याच्याशी येतो. # young men हे शक्यतोकरून अशा लोकांना संदर्भित करते, जे आता नवीन विश्वासी नाहीत तर ते आत्मिक परिपक्वतेत वाढत आहेत. पर्यायी भाषांतर: “तरुण विश्वासणारे” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # overcome लेखक, विश्वासणाऱ्यांनी शैतानाचे अनुसरण करण्यास नकार देणे आणि त्याच्या योजनांना निष्फळ करणे याबद्दल बोलत आहे जसे की तो त्याच्यावर विजय मिळवण्याचा एक विषय आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])