mr_tn/1jn/02/09.md

1.1 KiB

General Information:

येथे “बंधू” हा शब्द सहकारी विश्वासणाऱ्याला सूचित करतो.

The one who says

जो कोणी असे म्हणतो किंवा “जो कोणी दावा करतो.” हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला संदर्भित करत नाही.

he is in the light

येथे “प्रकाशात” असणे हे जे योग्य आहे ते करणे याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे योग्य आहे ते तो करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)

is in the darkness

येथे “अंधकारात” असणे हे जे वाईट आहे ते करणे याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे वाईट आहे ते करतो” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)