mr_tn/1jn/02/09.md

16 lines
1.1 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
येथे “बंधू” हा शब्द सहकारी विश्वासणाऱ्याला सूचित करतो.
# The one who says
जो कोणी असे म्हणतो किंवा “जो कोणी दावा करतो.” हे एखाद्या विशिष्ट व्यक्तीला संदर्भित करत नाही.
# he is in the light
येथे “प्रकाशात” असणे हे जे योग्य आहे ते करणे याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे योग्य आहे ते तो करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# is in the darkness
येथे “अंधकारात” असणे हे जे वाईट आहे ते करणे याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “जे वाईट आहे ते करतो” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])