mr_tn/1jn/02/08.md

12 lines
1.0 KiB
Markdown

# Yet I am writing a new commandment to you
परंतु एका अर्थाने, आज्ञा जी मी तुम्हाला लिहितो ती नवीन आज्ञा आहे
# which is true in Christ and in you
जे खरे आहे, जसे ख्रिस्ताच्या कृत्यांतून आणि तुमच्या कृत्यातून दाखवले आहे
# the darkness is passing away, and the true light is already shining
येथे “अंधकार” हे “वाईट” याबद्दल रूपक आहे आणि “प्रकाश” हे “चांगले” याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “कारण तुम्ही वाईट करण्याचे बंद करत आहात आणि तुम्ही अधिकाधीक चांगले करत आहात” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])