mr_tn/1jn/02/08.md

1.0 KiB

Yet I am writing a new commandment to you

परंतु एका अर्थाने, आज्ञा जी मी तुम्हाला लिहितो ती नवीन आज्ञा आहे

which is true in Christ and in you

जे खरे आहे, जसे ख्रिस्ताच्या कृत्यांतून आणि तुमच्या कृत्यातून दाखवले आहे

the darkness is passing away, and the true light is already shining

येथे “अंधकार” हे “वाईट” याबद्दल रूपक आहे आणि “प्रकाश” हे “चांगले” याबद्दल रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “कारण तुम्ही वाईट करण्याचे बंद करत आहात आणि तुम्ही अधिकाधीक चांगले करत आहात” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)