4 lines
670 B
Markdown
4 lines
670 B
Markdown
# to forgive us our sins and cleanse us from all unrighteousness
|
|
|
|
या दोन वाक्यांशाचा अर्थ सामान्यपणे एकच गोष्ट आहे. योहान त्याचा उपयोग यावर भर देण्यासाठी करतो की, देव खात्रीने आपले पाप क्षमा करेल. पर्यायी भाषांतर: “आपण जे काही चुकीचे केले आहे त्याची तो पूर्णपणे क्षमा करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-parallelism]])
|