mr_tn/1jn/01/09.md

670 B

to forgive us our sins and cleanse us from all unrighteousness

या दोन वाक्यांशाचा अर्थ सामान्यपणे एकच गोष्ट आहे. योहान त्याचा उपयोग यावर भर देण्यासाठी करतो की, देव खात्रीने आपले पाप क्षमा करेल. पर्यायी भाषांतर: “आपण जे काही चुकीचे केले आहे त्याची तो पूर्णपणे क्षमा करेल” (पहा: rc://*/ta/man/translate/figs-parallelism)