mr_tn/1co/14/20.md

823 B

General Information:

पौलाने त्यांना सांगितले की, इतर भाषेत बोलण्याआधी ख्रिस्ताच्या मंडळीच्या सुरुवातीला यशया संदेष्ट्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याआधी हे भाकीत सांगितले होते.

do not be children in your thinking

येथे ""मुले"" आध्यात्मिक अपरिपक्व होण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""मुलांप्रमाणे विचार करू नका"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metaphor)