mr_tn/1co/14/20.md

8 lines
823 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# General Information:
पौलाने त्यांना सांगितले की, इतर भाषेत बोलण्याआधी ख्रिस्ताच्या मंडळीच्या सुरुवातीला यशया संदेष्ट्याने वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलण्याआधी हे भाकीत सांगितले होते.
# do not be children in your thinking
येथे ""मुले"" आध्यात्मिक अपरिपक्व होण्यासाठी एक रूपक आहे. वैकल्पिक अनुवादः ""मुलांप्रमाणे विचार करू नका"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])