mr_tn/1co/06/20.md

667 B

For you were bought with a price

पापांची गुलामगिरी पासून करिंथकरांच्या स्वातंत्र्यासाठी देवाने खंडणी भरून दिली. हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्या स्वातंत्र्यासाठी खंडणी दिली"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

Therefore

कारण मी जे सांगितले ते खरे आहे