# For you were bought with a price पापांची गुलामगिरी पासून करिंथकरांच्या स्वातंत्र्यासाठी देवाने खंडणी भरून दिली. हे कर्तरी म्हणून सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्या स्वातंत्र्यासाठी खंडणी दिली"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # Therefore कारण मी जे सांगितले ते खरे आहे