mr_tn/1co/06/11.md

1.5 KiB

you have been cleansed

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला शुद्ध केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

you have been sanctified

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला स्वतःसाठी वेगळे केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

you have been made right with God

हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने तुम्हाला त्याच्या बरोबर योग्य केले आहे"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-activepassive)

in the name of the Lord Jesus Christ

येशू खिस्ताचे नाव हे या ठिकाणी अलंकार आहे सामर्थ आणि अधीकारासाठी. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने व अधिकाराने"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-metonymy)