# you have been cleansed हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला शुद्ध केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # you have been sanctified हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने आपल्याला स्वतःसाठी वेगळे केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # you have been made right with God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""देवाने तुम्हाला त्याच्या बरोबर योग्य केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # in the name of the Lord Jesus Christ येशू खिस्ताचे नाव हे या ठिकाणी अलंकार आहे सामर्थ आणि अधीकारासाठी. वैकल्पिक अनुवादः ""आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याने व अधिकाराने"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])