mr_tn/1co/06/01.md

1.1 KiB

Connecting Statement:

पौलाने मग विश्वासणाऱ्यांनी इतर विश्वासणाऱ्यांशी मतभेद कसे सोडवावे हे स्पष्ट केले.

dispute

मतभेद किंवा युक्तिवाद

does he dare to go ... saints?

पौलाने जोर दिला आहे की ख्रिस्ती लोकांनी एकमेकांमधील मतभेद सोडवायला हवे. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने जाण्याची हिम्मत केली नाही ... संत!"" किंवा ""तो देवाची भिती बाळगावी आणि जावू नये ... संत!"" (पहा: rc://*/ta/man/translate/figs-rquestion)

civil court

जेथे स्थानिक सरकारी न्यायाधीश प्रकरणांचा विचार करतात आणि कोण योग्य आहे हे ठरवतात