# Connecting Statement: पौलाने मग विश्वासणाऱ्यांनी इतर विश्वासणाऱ्यांशी मतभेद कसे सोडवावे हे स्पष्ट केले. # dispute मतभेद किंवा युक्तिवाद # does he dare to go ... saints? पौलाने जोर दिला आहे की ख्रिस्ती लोकांनी एकमेकांमधील मतभेद सोडवायला हवे. वैकल्पिक अनुवाद: ""त्याने जाण्याची हिम्मत केली नाही ... संत!"" किंवा ""तो देवाची भिती बाळगावी आणि जावू नये ... संत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # civil court जेथे स्थानिक सरकारी न्यायाधीश प्रकरणांचा विचार करतात आणि कोण योग्य आहे हे ठरवतात