mr_tn/2jn/01/07.md

20 lines
1.4 KiB
Markdown
Raw Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
योहान त्यांना फसवणाऱ्यांविषयी चेतावणी देतो, आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहण्याची आठवण करून देतो, आणि जे ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहत नाहीत त्यांच्यापासून दूर राहण्याची चेतावणी देतो.
# For many deceivers have gone out into the world
कारण अनेक खोट्या शिक्षकांनी सभा सोडली आहे किंवा “कारण अनेक फसवणारे जगात आहेत”
# many deceivers
अनेक खोटे शिक्षक किंवा “अनेक भोंदू”
# Jesus Christ came in the flesh
शरीरात येणे हे खरा मनुष्य बनणे यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “येशू ख्रिस्त खरा मनुष्य बनून आला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# This is the deceiver and the antichrist
ते असे लोक आहेत जे इतरांना फसवतात आणि स्वतः ख्रिस्ताचा विरोध करतात