# Connecting Statement: योहान त्यांना फसवणाऱ्यांविषयी चेतावणी देतो, आणि ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहण्याची आठवण करून देतो, आणि जे ख्रिस्ताच्या शिकवणुकीत राहत नाहीत त्यांच्यापासून दूर राहण्याची चेतावणी देतो. # For many deceivers have gone out into the world कारण अनेक खोट्या शिक्षकांनी सभा सोडली आहे किंवा “कारण अनेक फसवणारे जगात आहेत” # many deceivers अनेक खोटे शिक्षक किंवा “अनेक भोंदू” # Jesus Christ came in the flesh शरीरात येणे हे खरा मनुष्य बनणे यासाठी रूपक आहे. पर्यायी भाषांतर: “येशू ख्रिस्त खरा मनुष्य बनून आला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # This is the deceiver and the antichrist ते असे लोक आहेत जे इतरांना फसवतात आणि स्वतः ख्रिस्ताचा विरोध करतात