mr_tn/rev/11/11.md

12 lines
1.3 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# three and a half days
3 पूर्ण दिवस आणि एक अर्धा दिवस किंवा “3.5 दिवस” किंवा “3 ½ दिवस.” तुम्ही याचे भाषांतर [प्रकटीकरण 11.9](../11/09.md)मध्ये कसे केले आहे ते पहा. (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]])
# a breath of life from God will enter them
श्वास घेण्याची क्षमता असे सांगितले आहे जणू ते असे काहीतरी आहे जे लोकांच्यामध्ये जाते. पर्यायी भाषांतर: “देव दोन साक्षीदारांमध्ये पुन्हा श्वास घालून जिवंत करेल” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Great fear will fall on those who see them
भीती बोलली आहे जणू ती एक वस्तू आहे जी लोकांच्यावर पडू शकते. पर्यायी भाषांतर: “जे त्यांना बघतील ते अतिशय घाबरतील” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])