mr_tn/rev/08/08.md

16 lines
1.4 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# The second angel
पुढील देवदूत किंवा “देवदूत क्रमांक दोन” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-ordinal]])
# something like a great mountain burning with fire was thrown
हे कर्तरी स्वरुपात सांगितले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: “देवदूताने मोठ्या पर्वतासारखे काहीतरी आगीसाहित टाकले” (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# A third of the sea became blood
अपूर्णांक “एक तृतीयांश” याला भाषांतरामध्ये स्पष्ट केले जाऊ शकते. पर्यायी भाषांतर: हे समुद्र तीन भागांमध्ये विभाजित झाल्यासारखे आहे, आणि त्यातील एक भाग रक्त बनला” (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-fraction]])
# became blood
शक्य अर्थ हे आहेत 1) “रक्तासारखा लाल बनला” किंवा ते 2) खरोखर रक्त बनले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]])