mr_tn/php/03/08.md

20 lines
1.6 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# In fact
खरेच किंवा ""खरोखर
# now I count
आत्ता"" या शब्दाचा उपयोग पौलाने परुशी असण्यापासून तो कसा बदलला आहे आणि ख्रिस्तामध्ये विश्वासु बनला आहे यावर जोर देण्यासाठी केला. वैकल्पिक अनुवाद: ""आता मी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे, मी मोजतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])
# I count all things to be loss
पौल [फिलिप्पैकरांस पत्र 3: 7] (../03/07.md) पासून व्यवसायाचे रूपक सुरू ठेवत आहे, त्याचे असे म्हणणे आहे की ख्रिस्ताव्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवणे व्यर्थ आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी सर्व काही बेकार असल्याचे मानतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# because of the surpassing value of the knowledge of Christ Jesus my Lord
कारण येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून जाणून घेणे हे खूपच चांगले आहे
# so that I may gain Christ
जेणेकरून माझ्याकडे केवळ ख्रिस्त असू शकतो