mr_tn/php/02/19.md

8 lines
606 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
पौलाने फिलिप्पैकरांना लवकरच तीमथ्याला पाठवण्याच्या त्याच्या योजनेबद्दल सांगितले आणि त्यांनी एपफ्रदीतला खास वागणूक देण्याबद्दल सांगितले.
# But I have hope in the Lord Jesus
परंतु मला विश्वसनीय अपेक्षा आहे की प्रभू येशू मला परवानगी देईल