# Connecting Statement: पौलाने फिलिप्पैकरांना लवकरच तीमथ्याला पाठवण्याच्या त्याच्या योजनेबद्दल सांगितले आणि त्यांनी एपफ्रदीतला खास वागणूक देण्याबद्दल सांगितले. # But I have hope in the Lord Jesus परंतु मला विश्वसनीय अपेक्षा आहे की प्रभू येशू मला परवानगी देईल