mr_tn/php/01/22.md

12 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But if I am to live in the flesh
येथे ""देह"" हा शब्द शरीरासाठी एक लक्षणा आहे आणि ""देहामध्ये राहणे"" हे जिवंत असण्यासाठी एक लक्षणा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु मी माझ्या शरीरात जिवंत राहिलो तर"" किंवा ""पण मी जगलो तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])
# Yet which to choose?
पण मी कोणती निवड करावी?
# that means fruitful labor for me
येथे ""फळ"" हा शब्द पौलाने केलेल्या कार्याच्या चांगल्या परिणामाचा अर्थ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""याचा अर्थ मी कार्य करण्यास सक्षम आहे आणि माझे कार्य चांगले परिणाम देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])