# But if I am to live in the flesh येथे ""देह"" हा शब्द शरीरासाठी एक लक्षणा आहे आणि ""देहामध्ये राहणे"" हे जिवंत असण्यासाठी एक लक्षणा आहे. वैकल्पिक अनुवाद: ""परंतु मी माझ्या शरीरात जिवंत राहिलो तर"" किंवा ""पण मी जगलो तर"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # Yet which to choose? पण मी कोणती निवड करावी? # that means fruitful labor for me येथे ""फळ"" हा शब्द पौलाने केलेल्या कार्याच्या चांगल्या परिणामाचा अर्थ आहे. वैकल्पिक अनुवाद: ""याचा अर्थ मी कार्य करण्यास सक्षम आहे आणि माझे कार्य चांगले परिणाम देईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])