mr_tn/php/01/17.md

8 lines
594 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# But the former
परंतु इतर किंवा ""परंतु जे ईर्ष्या व वादविवादातून ख्रिस्ताची घोषणा करतात
# while I am in chains
येथे ""साखळदंड"" हा वाक्यांश कारावासासाठी एक लक्षणा आहे. वैकल्पिक अनुवादः ""मी कारावासात आहे"" किंवा ""मी तुरुंगात आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])