mr_tn/php/01/15.md

12 lines
617 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Some indeed even proclaim Christ
काही लोक ख्रिस्ताविषयी सुवार्ता घोषित करतात
# out of envy and strife
कारण लोकांनी मला ऐकावे अशी त्यांची इच्छा नाही आणि ते त्रासास कारणीभूत ठरू इच्छितात
# and also others out of good will
पण इतर लोक ते करतात कारण ते दयाळू असतात आणि त्यांना मदत करायची असते