# Some indeed even proclaim Christ काही लोक ख्रिस्ताविषयी सुवार्ता घोषित करतात # out of envy and strife कारण लोकांनी मला ऐकावे अशी त्यांची इच्छा नाही आणि ते त्रासास कारणीभूत ठरू इच्छितात # and also others out of good will पण इतर लोक ते करतात कारण ते दयाळू असतात आणि त्यांना मदत करायची असते