mr_tn/mrk/12/25.md

24 lines
1.5 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# For when they rise
येथे ""ते"" हा शब्द भावांचा व स्त्रीचा उल्लेख करत आहे.
# rise
जागे होणे आणि झोपेतून उठणे हे मृत झाल्यानंतर जिवंत होण्यासाठी एक रूपक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# from the dead
त्या सर्वामधून जे अरण पावले आहेत. हे अभिव्यक्ती मेलेल्यांच्या जगामध्ये एकत्र असलेल्या सर्व मृत लोकांचे वर्णन करते. त्यातून उठणे पुन्हा जिवंत होण्यासाठी बोलतो.
# they neither marry nor are given in marriage
ते लग्न करीत नाहीत आणि लग्नाला देत नाहीत
# are given in marriage
हे सक्रिय स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""आणि कोणीही त्यांना विवाहात देत नाहीत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])
# heaven
याचा अर्थ देव जिथे राहतो त्या ठिकाणाला दर्शवते.