mr_tn/mrk/06/01.md

8 lines
482 B
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# Connecting Statement:
येशू आपल्या गावी परत येतो, जेथे तो स्वीकारला जात नाही.
# his hometown
याचा अर्थ येशू नासरेथ नावाच्या शहरात आहे जेथे त्याचे कुटुंब राहत होते. याचा अर्थ असा नाही की त्याची जमीन तिथे आहे.