# Connecting Statement: येशू आपल्या गावी परत येतो, जेथे तो स्वीकारला जात नाही. # his hometown याचा अर्थ येशू नासरेथ नावाच्या शहरात आहे जेथे त्याचे कुटुंब राहत होते. याचा अर्थ असा नाही की त्याची जमीन तिथे आहे.