mr_tn/mrk/03/05.md

20 lines
1.2 KiB
Markdown
Raw Permalink Normal View History

2020-12-29 23:34:51 +00:00
# He looked around
येशूने सभोवती पाहिले
# was grieved
खूप दुःखी होता
# by their hardness of heart
वाळलेल्या हाताच्या मनुष्यावर करुणा करण्यास इच्छुक नसलेले परुशी कसे होते हे या रूपकाने वर्णन केले आहे. वैकल्पिक अनुवाद: ""कारण ते मनुष्यावर करुणा करण्यास तयार नव्हते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])
# Stretch out your hand
आपला हात लांब कर
# his hand was restored
हे सक्रिय स्वरुपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""येशूने त्याचा हात पूर्वीसारखा केला"" किंवा ""येशूने त्याचा हात पूर्वीप्रमाणे बनविला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])